Events

Apr
2
Sat
2016
Mandiaali Shabdtalanchi @ Greenbay High School Auditorium
Apr 2 @ 6:00 pm – 9:00 pm
Mandiaali Shabdtalanchi @ Greenbay High School Auditorium | Auckland | Auckland | New Zealand

मराठी भाषा ही जगातल्या सर्वोत्तम भाषेपैकी एक. पण भाषा ही नंतर आली, त्याआधी संवाद साधायच माध्यम होतं ते हातवारे. त्यालाच मुर्तरुप येऊन नृत्य ह्या कलेचा जन्म झाला. मग नृत्याचे भारतीय प्रांत संस्कृतीनुसार प्रकार पडले. नंतर भाषेचा जन्म झाला.

त्या मराठी भाषेची व नृत्याची जुगलबंदी म्हणजेच “मांदिआळी शब्द तालांची ” गेली 30 वर्ष मराठी रंगभूमी मालिका व चित्रपटात काम करणारे लोकप्रिय अभिनेते श्री.शरद पोंक्षे व सोबत नृत्यात एम.ए. व 20 वर्ष भरतनाट्यम् ची पुण्यात ईन्सीट्युट चालवणार्या, मालिका नाटक चित्रपटात स्वतःच वेगळ स्थान निर्माण करणार्या अभिनेत्री सौ.अश्विनी एकबोटे ह्या दोन कलाकारांनी सादर केलेली शब्द नृत्याची जुगलबंदी…….

“मांदिआळी शब्द तालांची”

Summary
Event
Mandiaali Shabdtalanchi
Location
Auckland Marathi Association, 161 Godley Rd, Auckland 0604,Auckland
Starting on
04/02/2016
Ending on

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *