Events

Apr
30
Sat
2016
Khumkhumi @ Greenbay High School Auditorium
Apr 30 @ 6:00 pm
Khumkhumi @ Greenbay High School Auditorium | Auckland | Auckland | New Zealand

आपल्या महाराष्ट्रला वरदान लाभले आहे ते अतिशय समृद्ध संस्कृतीचे…

ही भूमी आहे शिवाजी महाराजांची…
ही भूमी आहे एकापेक्षा एक महान संतांची…

राणी लक्ष्मीबाईंपासून ते मेधा पाटकारांपर्यंत, टिळकांपासून ते दाभोळकरांपर्यंत, फुल्यांपासून ते आमटेंपर्यंत… या महाराष्ट्राने आपल्याला इतकी महान व्यक्तिमत्व दिलेली आहेत कि नावं घेऊ तेवढी कमीच, कोणा एकाची महती सांगायची म्हटली तर शब्द अपुरे पडतील. तसंच ओव्या, गवळणी, पोवाडे, गणेशवंदना, लावण्या अश्या अनेक सांस्कृतिक परंपरांनी समृद्ध असलेल्या आपल्या या महाराष्ट्राचा एक दिन…
आपल्या संस्कृतीचा हा दिन म्हणजेच १ मे “महाराष्ट्र दिन”.…

ह्या वर्षी हाच महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी आपलं मंडळ तुमच्यासाठी घेऊन येतंय एक अस्सल मराठमोळा कार्यक्रम आणि तोही तुमच्या आवडत्या कलाकाराबरोबर…

Summary
Event
Khumkhumi
Location
Greenbay High School Auditorium, 161 Godley Rd, Green Bay, Auckland 0604, New Zealand,Auckland,Auckland
Starting on
04/30/2016
Ending on

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *