Events

Mar
7
Sat
2020
आयुष्यावर बोलू काही @ Performing Arts Centre – Green Bay High School
Mar 7 @ 5:30 pm – 9:30 pm

ऑकलंड मराठी असोसिएशन सादर करीत आहे सदाबहार कवितांचा व गीतांचा एक दर्जेदार व नावाजलेला कार्यक्रम  “आयुष्यावर बोलू काही”……..
चला तर मग, तयार व्हा ! जगातील १६ देशात १५०० हुन अधिक प्रयोग झालेला एक अविस्मरणीय कार्यक्रम घेऊन येत आहोत फक्त तुमच्यासाठी , आपली तिकिटे लवकरात लवकर बुक करा. तारीख लक्षात असू द्या – ७ मार्च २०२० संध्याकाळी साडेपाच वाजता , भेटूयात  डॉक्टर सलील कुलकर्णी व संदीप खरे यांना लवकरच !

To book the tickets – Please click on the link for details-

https://mailchi.mp/a3cf4e32d870/baomnfp97z-3075158?fbclid=IwAR2bTlqzu2oTUiVf1tppJzo4yWHlaLBIxG4l3x1mvLIiqTHvbiZbE3r4iEc

Important Announcement

We regret to inform you that due to unavoidable circumstances beyond our control, we are unable to secure a hall for child minding facility. Apologies for the inconvenience caused.

If you haven’t collected your tickets yet then please collect them ASAP otherwise if you are collecting them at the venue then please collect them by 4.30 PM. The tickets won’t be issued after this time. Also note, that audio and video recording is not permitted and the program will begin at 5.30 pm sharp.

या कार्यक्रमाची फार थोडीच तिकिटे आता शिल्लक राहिली आहेत.
ज्यांना आपली तिकिटे हॉल वरून घ्यावयाची असतील त्यांनी कृपया ७ मार्च ला दुपारी ४.३० च्या आत येऊन ती घ्यावीत कारण ४.३० ला तिकीट विक्री बंद होईल.
तसेच हा कार्यक्रम बरोबर ५.३० वाजता सुरु होणार आहे व एकदा कार्यक्रम सुरु झाल्यावर तिकिटे असली तरी प्रवेश मिळणार नाही तरी कृपया आपण सर्व ५ वाजेपर्यंत येऊन स्थानापन्न वाहावे हि नम्र विनंती
कार्यक्रमाचे ऑडिओ व व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यास कलाकारांनी पूर्ण मनाई केली आहे तरी आम्हाला सहकार्य करावे हि सुद्धा नम्र विनंती .

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *